Maharashtra Breaking News Today Live Updates Pune Mumbai Dr BabaSaheb Ambedkar Jayanti Politics Entertainment Sports on April 14, 2025

14 Apr 2025, 22:08 वाजता

सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातचा, पोलिसांची माहिती

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वरळी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अभिनेता सलमान खानला धमकीचा संदेश आला होता ज्यामध्ये सलमान खानला त्याच्या घरी मारले जाईल आणि त्याच्या गाडीत स्फोट घडवून आणला जाईल अशी धमकी देण्यात आली होती. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंदवल नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे. हा नंबर गुजरातमधील वडोदराजवळील एका गावातील एका तरुणाचा असल्याचे आढळून आहे आहे. त्या व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याला २ दिवस दिवसांत वरळी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. असाही दावा केलात आहे की तो माणूस मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वरळी पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ‘

14 Apr 2025, 21:11 वाजता

मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाबाबाबत शासनासमोर 2 अहवाल सादर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यु चौकशी समितीच्या अहवालावर उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबताबत शासनासमोर 2 अहवाल सादर केले जातील. उद्या राज्य मंत्रिमंडळाला दोन्ही अहवालाची माहिती जाणार आहे. तिसऱ्या अहवालानंतर एक अहव अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केलाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र रुग्ण रुग्णालयाच्यान गलथारभारावर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

14 Apr 2025, 19:48 वाजता

विदर्भात 30 हजार विद्यार्थ्या एकलव्य एकशिक्षकी शाळेच्या माध्यमातून शिक्षण

नागपूरच्या लक्ष्मणराव मानकर स्मृती विदर्भ विदर्भात 30 हजार विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेच्या माध्यमातून शिकवलंातं. पुढच्या दोन वर्षात दीड लाख शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 वर्ष या शाळांसाठी आयुष्य देणाऱ्या प्रशांच बोपर्डीकरांचा सत्का सत्का सत्कांच सत्क गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणांच्य येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात येणात.

14 Apr 2025, 18:32 वाजता

निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले विरोधात गुन्हा दाखल

निलंबित पोलिस रणजीत क कासले विरोधात बीडच्या शिवाजी नगर ठाण्यात गुन्हाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जमातीबद्दल वक्तव्य केल्याचे भगवान कांडेकर यांनी तक्रारीत म्हटलंय. लातूर मतदार संघात कुत्रादेखील निवडून, असं विध विधाचे तक्रारीत म्हटलंय.

14 Apr 2025, 17:33 वाजता

हर्बर रेल्वेवरील ट्रेन दीड तासानंतर धीम्या गतीने सुरू

हर्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबाला होता. मानखुर्द ते वाशी दरम्यान ट्रेन थांबून होत्या. ट्रॅकवर होर्डिंग पडल्याची प्राथमिक माहिती समोर होती. हर्बर रेल्वेवरील ट्रेन दीड तासानंतर धीम्या गतीने झाली आहे. वाशीच्या दिशेने सेव सेवा सुरु झाली आहे.

14 Apr 2025, 16:13 वाजता

मुंबई टँकर असोसिएशनसोबत सकारात्मक चर्चा, 5 दिवसांपासून सुरु असलेला संप मागे घेणार?

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि असोशियसन असोशियसन यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर थोड्या वेळेत मागे घेतला जाणार आहे. असोशियसनचे पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीत संप मागे घेण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. संप मागे घेणार असल्याचा शब्द पालिका आयुक्तांना असोशियसनच्याधिका यांनी दिल्याची माहिती आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळं मुंबईकरांचे पाण्याविना हाल झाले आहेत.

14 Apr 2025, 15:08 वाजता

मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपमधून 2 नावे आघाडीवर

मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपमधून 2 नावे आघाडीवर आहेत .विधान परिषदेतील दरेकर दरेकर आणि अंधेरीचे आमदार अमित साटम यांची नावे चर्चेत चर्चेत. मुंबई अध्यक्षासोबतच सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष व पक्षांतर्गत नेमणुका होणार आहेत.

14 Apr 2025, 14:29 वाजता

मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरु

भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून भाजपच्या सर्व आमदारांची बैठक आहे आहे. भाजपचे सर्व जिल्हाध्यक्षही बैठकीत उपस्थित आहेत. भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री प्रक प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष चव्ह चव्हाण व अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होतेय. भाजप मुंबई संघटनेत मोठे होण्य होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

14 Apr 2025, 13:30 वाजता

30 एप्रिलला नवीन महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सव, पंतप्रधान राहणार उपस्थित

30 एप्रिलला नवीन महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सव होणार असून पंतप्रधान नरेंद्र उपस्थि उपस्थि राहणार आहेत. या आंबा महोत्सवात कोकणातील हापूस आंबा दिल्लीकरांसाठी उपलब्ध दिला जाणार आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात खासदार रवींद्र वायकर यांनी आंबा महोत्सवांचे नियोजन आहे आहे.

14 Apr 2025, 13:08 वाजता

तमिळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय राम’च्या घोषणायला लावल्या; तमिळनाडूत नवा वाद

तामिळनाडूचे राज्यपाल आर रवी पुन्ह पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मदुराईतल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना, त्यांनी जय श्री रामच्या घोषणा द्यायला सांगितलं. कंब रामायण लिहिणा एका एका प्राचीन कवीचा उल्लेख असत असताना त्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी जय राम म्हणावं, असं आवाहन राज्यपालांनी केलं. आपण प्रभू श्रीरामाच्या महान भक्ताला वंदन करूयात आणिांच्या सन्मानार्थ जय र रामच्या घोषणा देऊयात ”, असं राज्यपालांनी म्हटलं. रालालांवर टीकेची उठवलीये.