South SuperStar on Marriage: दाक्षिणात्य सुपरस्टाबद्दल केलेलंाबद्दल वादग्रस्त वक्तव्य आलं आहे आहे. नेमकं काय म्हणाला अभिनेता? जाणून घेऊया.

मुंबई – कमल हासन हे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते आहेत. कमल दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील असले तरी त्य त्यांचा हिंदीमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. कमल हासन यांचा ‘ठग लाइफ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलार आहे आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कमल यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या. अशातच सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एकार्यक्रमामध्ये कमल यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कमल यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे. नेमकं काय म्हणाले कमल? जाणून घेऊया.
‘ठग लाइफ’ सिनेमाच्याप्रमोशनदरम्य सिनेमातील मुख्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यास आला. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘लग्न झालं तरी ठीक किंवा नाही झालं तरी ठीक’ पुढे कमल हासन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘ही १० वर्ष वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका जवळच्याने मला विचारलं होतं होतं, एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातील असूनही २ वेळv का लग्न का केलंस? त्यावर मी त्याला विचारलं होतं, लग्नाचा आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचाय संबंध संबंध? ‘
‘मी प्रभू श्री रामांना नाही, दशरथ यांना फॉलो करतो ज्यांच्या ३ बायका होत्या ..’ सुप्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत चर्चेत
‘त्यावर माझा मित्र म्हणाला की, तुम्ही तर प्रभू श्रीराम यांची पूजा करता. तेव्हा मी त्याला म्हटलं की गोष्ट गोष्ट तर कोणत्य कोणत्याही देवाची पूजा करत नाही. मी प्रभू श्री रामाचं अनुकरण करत नाही. मला वाटतं मी त्यांचे वडील दशरथ यांना फॉलो ज्य ज्यांच्या ३ बायका होत्या. ‘ असं कमल हासन पुढे म्हणाले.
दरम्यान, कमल हासन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ंगांगायचं तर त्यांनी १९७८ वvणी गणपतीसोबत केलं केलं मात्र, लग्नाच्या १० वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी सारिकांच्यांच्यासोबत लग्न असून त्यांना दोन मुली आहेत. पण कमल यांचं दुसरं लग्नसुद्धा टिकलं नाही. २००४ मध्ये कमल स सारिकांचा घटस्फोट झाला. त्याचबरोबर कमल हासन यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘इंडियन’ (१९९६) या चित्रपटात काम केलं, ज्याला तीन ज्याष्ट्रीय पुरस्कार मिळार. कमल यांनी ‘विरुमंडी’ (२००४) आणि ‘हे राम’ (२०००) सारखे चित्रपटही दिग्दर्शित आहेत आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न क protect आहे. मराठी साहित्यात पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलं घेतलं मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण पत्रक पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.… आणखी वाचा