Bollywood Actor: बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्याचं आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या.

मुंबई – बॉलिवूडच्या आपण अशा एका अभिनेत्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत ज्याने अमिताभ बच्चन यांना स्टा स्टार म्हणून त्यांचा अपमान केला होता होता. मग त्याच्या गरिबीच्या काळात त्याच अभिनेत्याने अमितांच्याकडे मदत मागितली आणि त्यांच्या चित्रपटात एक भूमिकाही केली. कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊया.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून निश्चोल आहे. नवीन निश्चोल यांचा जन्म लाहोरमधील एका बंगाली कुटुंबाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने प्रथम मॉडेलिंग आणि आणि ६० ६० च्या दशकात दिल्ली झ झालेल्या मिस्टर इंडियाच्याप्र प्र मिळवल्य मिळवल्यानंतर, तो फेरीस फेरीसाठी मुंबईला पोहोचला पोहोचला. जिथे तो त्याच्या वडिलांचा जवळचा मित्र प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्दर्शक सहगल यांना भेटला. मोहन सहगल यांनी त्यालाच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यास आणि चित्रपट जगताबद्दल जाणून घेण्यास सास.
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं अहंकाराने उद्ध्वस्त झालं करिअर; एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे चर्चेत, पत्नीने दिला जीव अन् …
काही काळानंतर, नवीनने मोहन सहगल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांचं वचन पाळलं आणि त्याला ‘भावन’ चित्रपटात कास्ट केलंामध्ये ज्यामध्ये रेखांनी त्यांनी काच्यासोबत केलं होतं होतं होतं. रेखा आणि निश्चल य यांचांचाही बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट होता. १९७० मध्ये झ झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्याच्यासमोर चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. १९७१ मध्ये त्याचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात ‘बुद्ध मिल गया’, ‘नादान’, ‘संसार’, ‘गंगा तेरा पानी अमृत’ आणि ‘परवाना’ यांचा समावेश होता. ‘परवाना’ हा तोच चित्रपट होता ज्यामध्ये अमिताभ बच्चन नवीनच्या तुलनेत लहान भूमिकेत नकारात्मक भूमिकेत दिसले होते. असं म्हटलं जातं की, नवीन निश्चल इतका गर्विष्ठ होता की चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो करण्यास नकार दिलार दिला.
सहकलाकांचांचा आदर न, शूटिंग दरम्यान वेगवेगळे राग, वाईट सवयी, ड्रग्जचे व्यसन, चित्रपट निर्मात्यांच्या सूचनांकडे लक्ष लक्ष लक्ष, या सर्वा त्याच्यावर परिणाम होऊागला. नवीन निश्चलच्या आयुष्यात अनेक महिला येत जात राहिल्या. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, नवीन निश्चोलने देव य यांची भाची नीलू कपूरशी लग्न केलं, जी शेखर कपूरची बहीण. असं म्हटलं जातं की, यामुळेच त्याचे देव य यांच्या कुटुंबाशी संबंध निर्माण झाले होते, परंतु लवकरच लवकरच बदलू ल लागलं. नवीनची त्या काळातील नायिका पद्मिनी कपिलाशी जवळची मैत्री झाली हे इतके इतके गंभीर झालं की मध्ये मध्ये नीलू आणि निश्चल निश्चल निश्चल यvंचा घटस्फोट झाला. पण याच दरम्यान पद्मिनी कपिला यांची त्या काळातील प्रसिद्ध निर्माते प्रकाश मेहरा यांच्याशी मैत्री झाली आणि ती त्याला सोडून प्रकाश मेहरा यांच्याकडे गेली.
१९९६ मध्ये नवीनने गीतांजलीशी दुसरं केलं केलं. लग्नानंतर तो त्याच्या पत्नीसोबत त्याच्या भावाच्या घरी गेला, इथेही काही काळानंतर वाद सुरू झाला आणि त्यालललावानेाला घराबाबाब हाकलून लाकलून लाकलून लाकलून लाकलून. नवीनची पत्नी गीतांजलीने घटनेच्या तीन महिन्यांनंतर आत्महत्या केली तिच्य तिच्या सुसाईड नोटमध्ये नवीन आणि आणि त्याच्या भावावर छळाचा आरोप केला. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं नंतर न्यायालयात दीर्घ खटला चालला. मात्र, काही काळानंतर तो जामिनावर बाहेर आला.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न क protect आहे. मराठी साहित्यात पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलं घेतलं मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण पत्रक पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड.… आणखी वाचा