Karun Nair Jasprit Bumrah argument between Jasprit Bumrah and Karun Nair Rohit Sharma Iconic Reaction Video – ryan
Karun Nair Jasprit Bumrah Mi vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals vs Mumbai Indians) 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली खेळल्य खेळल्या गेलेल्या यामन्यात मुंबई प्रथम फलंद फलंदाजी करताना 205 धावा केल्या केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण दिल्ली संघ 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे, याआधी दिल्लीने सलग 4 विजय मिळवले मिळवले. दुसरीकडे, जर ह हा सामना गमावला असता, त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला असता. 19 व्या षटकात; दरम्यान, मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
बुमराह करुण नायरला भिडला, हार्दिक पांड्याही आला, Video: (Karun Nair Jasprit Bumrah Video)
करुण नायरने 89 धावांची शानदार खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या षटाकात करुण नायरने 18 धावाही केल्या. तसेच बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाला. दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना करुण नायर गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहला आदळला. यानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तु ज्या ठिकाणाहून धावतोय, ती माझी गागा आहे (तो स्पेस गोलंदाचा आहे) असं जसप्रीत बुमराह करुण नायरला म्हणालाला. यानंतर करुण नायरही बुमराहला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर करुण नायर हार्दिक पांड्याकडे गेला आणिालाहीतरी समजावू लागला. यानंतर हार्दिकने करुण नायरचं ऐकून घेतलं. हे सर्व सुरु असताना रोहित शर्माही बघत होता. दोघांच्या वादावर रोहित शर्मा हसत क काहीतरी बोलताना दिसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
The reaction of rohit sharma during this was iconic. 🤣pic.twitter.com/l7g2fpwwaw
– Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 13, 2025
करुण नायरने संधीचं केलं-
करुण नायर हा मूळचाटकचाटकचा खेळाडू, यापूर्वी त्यानं आयपीएलमध्ये 2018 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यानच्या काळात त्याचा फॉर्म चांगला नसल्यानं 2022 नंतरच्या हंगामात त्याला स्थान मिळालं नाही. कर्नाटकनं रणजीच्या संघात देखील स्थान दिलं नाही. यानंतर करुण नायरनं विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. विदर्भाला त्यानं रणजीचं मिळवून मिळवून. या कामगिरीच्या जोरावर करुण नायरसाठी आयपीएलचे दरवाजे पुन्हा उघडले. आजच्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून न नायरला खेळण्याची मिळालीआणि त्यानं या संधीचं सोनं केलं. करुण नायरनं मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांची धुलाई सुरु केली. मुंबईचा आणि टीम इंडियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची जोरदार धुलाई करत धावा काढल्या. करुण नायरनं बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार षटकार मारले.
करुण नायरचे जुने ट्विट व्हायरल-
मुंबई विरुद्ध झळक झळकावल्यानंतर करुण नायरचे एक ट्विट व्ह व्हायरल होत आहे. यामध्ये तो क्रिकेट, मला आणखी एक दे दे …, असं म्हणाला होता. गेल्या काही महिन्यांत करुण नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने न नायरला आयपीएलच्यावात 50 लांना खरेदी केले होते.
संबंधित बातमी:
अधिक पाहा ..