अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’ चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्याढ, जाणून घ्या कलेक्शन – ryan
Kesari Chapter 2 (Photo: Instagram)
Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2: सध्या बॉक्स ऑफिसवर बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांची जादू ही पडलेली दिसते आहे. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या ‘केसरी 2’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावर आधा चित्रपट चित्रपट. सध्या या चित्रपटाचे बॉक्स कलेक्शन समोर समोर आले ओपनिंग ओपनिंग डे पहिल्य पहिल्याच्या तुलनेत या चित्रपटाच्या दुसऱ्याडेवाडेवारी जास्त आहे.
आर. माधवन, अक्षय कुमार व अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका ‘केसरी केसरी 2’ शुक्रवारी, 18 एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरूवात केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसापेक्षा जास्त कलेक्शनाचे आकडेवारीवरून दिसत आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत 30 टक्के वाढ झाली आहे.
आतापर्यंत आलेला एकही चित्रपट ‘छावा’च्या ओपनिंग डेच्या कलेक्शनलात करू शकलेला नाही. त्यातून ‘सिंकदर’ही आसपासच होता. परंतु संपूर्ण ‘छावा’ चित्रपटाला टक्कर शकल शकला नाही. ‘केसरी’ चा दुसरा भाग हे बदलले क का? अशी चर्चा होती. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन पाहू शक्यता कमी वाटते आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. तेव्हा आपल्या बजेटच्या किती जास्त कमा हा चित्रपट हे प पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 9.50 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारची गुड फ्रायडेची सुट्टी होती तरीही दुसऱ्यापेक्षापेक्षा पहिल्याचे कलेक्शन होते होते. ओपनिंग डे कलेक्शन 7.75 कोटी रूपये होते. या चित्रपटाची दोन दिवसांची कमाई आता 17/25 कोटी झ झाली आहे.
चित्रपटाची कथा जालियनवाला बाकाकांडासंदर्भात एकाने ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या खटल्यावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयने बॅरिस्टर. शंकरन नायर यांची भूमिकाकारली आहे ज्यांनी जनरल डायर विरूद्धायालयात खटला होता होता. जनरल डायरच्या सांगण्यावरून जालियनवाला बाग येथेाखी साजरी करण्यासाठी जमलेल्या शेकडो निष्पाप भारतीया गोळ्या गोळ्यालून ठार करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण त्य त्यागीने केले आहे.