महेश मांजरेकरांच्या ‘देवमाणूस’ सिनेमातून अभिनेत्री रेणुका शहाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात त्या मुख्य भूमिका साकाना दिसणार आहेत. ‘देवमाणूस’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. ‘देवमाणूस’च्या ट्रेलर लॉन्चमधील त्यांचा एक व्हिडिओ आल आला आहे.
‘देवमाणूस’ च्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे खाठमोळ्यठमोळ्यठमोळ्याजात दिसून आल्या. त्यांनी जांभळ्या रंगाची पैठणी होती. अगदी साध्या लूकमध्ये त्या दिसल्या. पण, त्यांच्या याठमोळ्याठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं घेतली घेतली. रेणुका शहाणेंनी मीडियासमोर फोटोसाठी पोझही दिल्या.
‘देवमाणूस’ हा सिनेमा २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘वध’ याच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभ प्रभा विजय देऊस्कर यांनी असून, लव रंजन अंकुर अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आहे.