Last updated:
Suraj Chavan Movie Zapuk Zupuk: सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’ विजेता, ‘झापुक झुपूक’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. केदार शिंदे ह हा चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
मुंबई: मराठी टेलिव्हिजनवर ‘बिग बॉस मराठी ५’ चा ट्रॉफी विजेता ठरलेला सूरज चव्हाण आता थेट रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. ‘झापुक झुपूक’ या त्याच्या फेमस डायलॉगवर आधारित त्याचाच पहिल एप्रिल एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट म्हणजे सूरजसाठी केवळ अभिनय प्रवासाची सुरुवात, त्याच्या स्वप्नांची सुरेख उड्डाण आहे.
‘बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेमध्येच दिग्दर्शक केदार शिंदे या सिनेमा सिनेमाची घोषणा केली आणि सूरजल सूरजला मुख्य भूमिका मिळणार हे केलं केलं होतं होतं. आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आलं. सोशल मीडियावर ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांच्या मनाबबबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘झापुक झुपूक’ हा एक मस्त मजेशीर रोलर कोस्टर असणार आहे. त्यात धमाल विनोद, प्रेमकथा, राडा आणि भरपूर एंटरटेनमेंट भरलेलं आहे. सूरजच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक ठरणार यात शंका नाही.
सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सूरजने मीडिय मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो कल कलाकांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका भिंतीवर मराठी मनोरंजन विश्वातील नामवंत कलाकारांची छायाचित्रे काढण्यात आली आणि सूरज सूरज कलाकारासमोर वांना अभिवादन करत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सूरजने लिहिलं आहे, ‘मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारा आशीर्वाद घेऊन अभिमानाने सादर करत आहे, झापुक झुपूक २५ एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटा चित्रपट गृहात… आख्यांच असंच असंच प्रेम प्रेम राहूद्या.‘
दरम्यान सूरजच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचाव केला आहे. अनेकांनी त्याच्या प्रामाणिकपणा आणि नम्रपणाची प्रशंसा करतासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सूरज म्हणतो, “चित्रपट बनवणं हे बनवण्य बनवण्याइतकं सोपं नसतं. अनेक अडथळे, पण मी खूप मनापासून काम केलं.” त्याने हेही उघड केलं त्य त्याला आताऊथ फिल्म देखील देखील काम करण्याची इच्छा आहे.
Location:
Mumbai, maharashtra
First Published:
April 17, 2025 9:29 PM IST
“झापुक झुपूक गाजणार …!” रिलीज आधीच सूरज चव्हाणने शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ, झाला कौतुकाचा वर्षाव