तिसरा व्यक्ती आल्याने झाला घटस्फोट? रवीश देसाईने सोडलं मौन, मुग्धा चाफेकरबद्दल म्हणाला … – Marathi News
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल रवीश देसाई (Ravish Desai) आणि मुग्धा चाफेकर (Mugdha Chaphekar) यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. दोन दिवसांपूर्वीच रवीश देसाईने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली. ‘सप्तरंगी ससुराल’ मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि प्रेमात पडले. २०१६ ते लग्नबंधनात अडकले होते. आता त्यांचा ९ वर्षांचा संसार इथेचांबला आहे. दरम्यान तिसऱ्या व्यक्तीमुळेच तुमचा घटस्फोट झाला अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्याने रवीश देसाईने व्हिडिओ करत स्पष्टीकरण दिलं आहे.
महिलेच्या चारित्र्यावर का संशय घेता?
रवीश देसाई व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “प्रत्येक वेळी तिसऱ्या व्यक्तीमुळेच जण विभक्त झ झाले हे गरजेचं आहे का? दोन एकमेक एकमेकांच्या सहमतीने एकत्र येत तसेच ते वेगळेही होऊ होऊ शकतात. हे इतकं सोपं क क समजून न नाही. बघू. आम्हाला जरायव्हसी द्या यार. एकमेकांशी वाने वागूया. द्या. “
वर्कफ्रंट
मुग्धा चाफेकर ही मराठी, हिंदी मालिका, सिनेमांमध्ये झळकली आहे. नुकतीच ती ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत दिसली. याशिवाय मुग्धा चाफेकरने २०१८ ‘गुलमोहर’ या मराठी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनविश्वात पदार्पण केलं. यामध्ये ती आरोह झळकली. नंतर २०२२ मध्ये तिचे ‘रुप नगर के’ आणि ‘जेता’ हे दोन मराठी सिनेमे आले. तर रवीश देसाई ‘she’, ‘स्कूप’ याजलेल्याजलेल्या सीरिजमध्ये झळकला. अनन्या पांडेच्या Ctrl सिनेमातही तो होता.