48 तासांतच पुन्हा भिडणार PBKS vs RCB … बेंगळुरु संघ पराभवाची परतफेड करणार? – PBKS vs RCB Preview – ryan
न्यू चंदिगड PBKS vs RCB Preview: आयपीएल 2025 चा 37वा लीग सामना 20 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथील स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे 48 तासांआधी यांमध्ये संघांमध्ये बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला होता. त्यात पंजाब किंग्जनं विजय मिळवला होता.
आरसीबी पराभवाचा बदला घेणार: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघा हंगा हंगामात आतापर्यंत उत्तम कामगिरी केली, ज्यामध्ये त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले जिंकले. दुसरीकडे, जर आपण आरसीबी संघाबद्दल बोललो तर त्यांनी 7 पैकी फक्त 4 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, हा सामनuce आरसीबीसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. तसंच हा सामना जिंकून आरसीबी 48 तासांपूर्वी झालेल्याभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
बेंगळुरूच्या सामन्यात काय झालं: वास्तविक आरसीबी आणि पंजाब यांच्यात 18 एप्रिल रोजी बेंगळुरुच्या एम चिन्ह स्वामी मैदानावर स्पर्धेतील 34वा सामना खेळवण्यात आला. पावसा व्यत्ययामुळं तो सामना 14-14 षटकांचा झाला, ज्यात आरसीबी संघानं प्रथम फलंदाजी करत 95 धावा केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा केल्यावा. संघाकडून टिम डेव्हिडनं 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली. त्याच्यायाय रजत पाटीदारनं 23 धावांचं योगदान दिलं. उर्वरित फलंदाजा चांगली कामगिरी करता आली नाही. पंजाबनं 12.1 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 98 धावा करत सामना जिंकला. पंजाब किंग्जकडून वडेर वडेरानं 33 धावांचं योगदान दिलं. त्यानं त्याच्या खेळीत तीन चौकार आणि षटक षटकार मारले. त्यानं संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
खेळपट्टी कशी असेल: मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमची गोलंद गोलंदाजांची आवडती मानली जाजाजांपेक्षा गोलंदाजांना जायदा मिळतो. इथं वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स आणि मिळतो. या मैदानावर दव हा देखील एक मोठv घटक ठरतो, त्यामुळं नार जिंकणारा कर्णधार बहुतेकदा प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधाध देतो देतो. इथं फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 180 धावा पुरेश, ज्याला यानावर बचाव करण्यासाठी चांगली धावसंख्यानली मानली जानली जानली जानली जानली.
मैदानावर पंजाबची कामगिरी कशी: मुल्लानपूर स्टेडियम आतापर्यंत पंजाब किंग्ज संघासाठी फारसं चांगलं होम ग्राउंड ठरलेलं नाही, जिथं त्यांनी 8 सामने खेळले आहेत फक्त तीनच जिंकण्यात यश आहे आहे. त्यातच या हंगामात आतापर्यंत पंजाब किंग्जने तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना 2 सामने जिंकण्यात यश आलं आहे.
कसा आहे दोन्ही संघांचा विक्रम: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पंज पंजाब किंग्ज यांच्यातील हेड हेड रेकॉर्डबद्दल रेकॉर्डबद्दल बोलायचं झ, दोन्ही संघांमध्ये जवळजवळ समान असल्याचं दिसून येतं. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये स्पर्धा दिसून येते. दोन्ही संघ आतापर्यंत 34 आयपीएल सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. या दरम्यान पंजाब किंग्जनं 18 वेळा विजय मिळवला आहे. तर, आरसीबीनं 16 सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या 5 सामन्यांपैकी आरसीबीनं 2 सामने जिंकले आहेत पंज पंजाबनं 3 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम टिम, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रुणाल पंड्या, यशाल, जोश हेझलवूड हेझलवूड कुम कुमार.
इम्पॅक्ट प्लेअर: सुयश शर्मा
पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र.
इम्पॅक्ट प्लेअर: सूर्यांश शेडगे
हेही वाचा: