AYUSH MHATRE LIKELY TO REPLACE RUTURAJ GAIKWAD IN CSK IPL 2025 WHO IS RULED OUT DUE TO INJURY – ryan
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन चेन्नई सुपरकिंग्ससाठी (Chennai Superkings) खूपच अडथळ्यांचा सुरु आहे. यंदाच्या सीजनमध्ये सीएसकेने एकूण 6 सामने खेळले असून तब्बल 5 सामन्यात त्यांचा दारुण पराभवललाय. असं असताना कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा सुद्धापतीच्या कारणामुळे संपूर्ण बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा चेन्नई फ्रेंचायझीने कर्णधारपदाची धुरा आता एम धोनीच्या खांद्यावर सोपवली सोपवली. चेन्नई सुपरकिंग्स ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला संघात आणणार अशी चर्चा सुरु असताना मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं नाव समोर आहे आहे.
ऋतुराज गायकवाडला झाली दुखापत:
चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन य याने गुरुवारी पत्रकार परिषद स सांगितले की ऋतुराज गायकवाडलागुवाहाटीमध्ये दुखापत झाली होती. तो दुखापतीसह खेळत होता. आम्ही त्याचा एक्स क काढला, परंतु त्यात सगळं झ झालं नाही. मग आम्ही सुद्ध सुद्धा काढला आणि ज्यात की त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे. आम्ही खूप निराश झालो, पण त्याने संघासाठी जे केले त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर होत आहे. आमच्याकडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून एस धोनी आहे जो आयपीएल आयपीएल 2025 मध्ये उर्वरित सामन्यात संघाचं नेतृत्व करेल.
हेही वाचा: कुबड्या घेऊन लंगडणारा द्रविड दिसल्यानंतर विराटने केलेलं चर्चेत; Video तुफान viral
मुंबईच्या क्रिकेटरला मिळणार संधी:
ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून देश देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आणि भारताचा स्टार क्रिकेटर शॉ य याचा सीएसकेमध्ये समावेश होऊ अशी अशी शक्यता होती. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार 17 वर्षांचा आयुष म्हा मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडला रिप्लेस करू शकतो. चेन्नई फ्रेंचायझीने काही दिवसांपूर्वी काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या होत्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय. परंतु अद्याप चेन्नई य याबाबत कोणतीही म माहिती मिळालेली नाही, किंवा त्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
कोण आहे आयुष म्हात्रे?
युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचारचा रहिवासी असून सध्य सध्या 17 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आयुष म्हात्रेने स्वतःला 30 लाखांच्या किंमतीवर केले होते होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. आयुष म्हात्रेने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.