Csk चे कर्णधारपद मिळताच ms dhoni जुन्याऱ्याऱ्या म्हणाला- ‘गद्दार’; तो खेळाडू कोण?

MS Dhoni, Traitor Word, IPL 2025 CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्जच किंग्जचा नियमितार ऋतुराज गायकवाड हाताच्या कोपरापत झाल्यामुळे ‘आयपीएल’ मधून बाहेर पडला. त्याच्या जागी अनुभवी महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, अशी घोषणा मुख्य स्टीफन फ्लेमिंग यvंनी गुरुवारी केली. गुवाहाटी येथे झालेल्यuce सामन्यादरम्यान जोफ्रा आखूडाचा चेंडू लागल्याने गायकवाडला दुखापत झाली होती. त्यामुळे पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी पुन्हा Csk चे करण्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण तशातच धोनीचा एक व्हिडीओ चर्चेत, ज्यात तो एका खेळाडूला गद्दार म्हणतोय. विशेष बाब म्हणजे हंग हंगामात तो खेळाडू Csk साठी खूप महत्त्वाचा असूनही धोनी त्याला असं म्हणतोय. नेमका प्रकार काय, जाणून घेऊया.

आपल्या एका जुन्या सहकाऱ्या भेटल्यावर धोनी त्याला गद्दार म्हणाला. ११ वर्षे CSK साठी घाम गाळलेल्या आणि परिश्रम घेतलेल्य घेतलेल्या या खेळाडूचे नाव आहे ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo). धोनी जेव्हा त्याला भेटला तो protect ‘हा बघा, गद्दार आला.’ महत्त्वाची बाब म्हणजे हे हे सगळं विनोदी मज मजा मस्करी करत बोलत होता. या दोघांमध्ये धमाल सुरू असताना हा विनोदी savद झाला. पाहा व्हिडीओ-

MS🫂DJ: Miss This Vibe! 💛✨#Whistlepodu#Yellove 🦁💛 pic.twitter.com/ilsd876zes

– Chennai Super Kings (@Chennaiipl) April 11, 2025

IPL मध्ये सीएसकेचा पुढचा सामना केकेआर विरुद्ध आहे. या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ चेन्नईला पोहोचला. २०२५ च्या आयपीएलमध्ये ड्वेन ब्राव्हो केकेआरचा मार्गदर्शक आहे. यामुळेच धोनीने ब्राव्होला चिडवले आणि मजेदार पद्धतीने त्याचे स्वागत केले.

CSK – ब्राव्होचं ११ वर्षांचं कनेक्शन

ड्वेन ब्राव्होने २०११ मध्ये चेन्नईसाठी खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून तो २०२२ पर्यंत खेळला. या ११ वर्षांत तो चेन्नई किंग्जच किंग्जचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून उदयास आला. ब्राव्होने ११ वर्षांत CSK साठी खेळलेल्या १३० सामन्यांच्या १२७ डावांमध्ये एकूण विकेट्स विकेट्स घेतल्या.

Web Title: MS Dhoni Calls Dwayne Bravo Traitor Funny Banter Video or Old Teammates IPL 2025 CSK vs KKR Viral Watch

Get latest Marathi news , Maharashtra news and Live Marathi News Headlines from politics, sports, entertainment, business and hyperlocal news from all cities of maharashtra.

Source link