BCCI Announced Team India Squad for Tri Nation Odi Series Against Against Sri Lanka and South Africa Latest IPL News Marathi – ryan

India Squad for Tri Nation Odi Series: भारतात अजूनही आयपीएल 2025 चा थरार रंगला आहे. दरम्यान, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भा महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंची निवड करण्यात आली, स्मृती मानधना उपकर्णधार आहे. संघाची घोषणा करताना बीसीसीआयने सांगितले की, रेणुका सिंग आणि स protect दुखा दुखापत झाली आहेत. दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नव्हते आणि त्य त्यांची निवड झाली नाही.

भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील त्रिकोणी एकदिवसीय मालिका 27 एप्रिलपासून श्रीलंकेत सुरू होणार आहे. प्रत्येक संघ 4-4 सामने खेळेल म्हणजेच प्रत्येक संघासोबत 2-2 सामने. भाचा पहिला सामना 27 एप्रिल रोजी श्रीलंकेविरुद्ध होईल. यानंतर, दोन्ही संघ 4 मे रोजी दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. भारत आणि आफ्रिक आफ्रिकांच्यातील सामने 29 एप्रिल आणि 7 मे रोजी ज जातील. भारत आपले सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. सर्व सामन्यांनंतर, 11 मे रोजी 2 संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.

तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भा भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, कौर क, काशवी, रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय.

🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨

India’s Squad (Senior Women) for Women’s Tri-Nation Odi Series Against Sri Lanka and South Africa announced.

All the details 🔽 #TeamIndia https://t.co/lchoriaosc pic.twitter.com/zybycaj43d

– BCCI Women (@bcciwomen) April 8, 2025

त्रिकोणी मालिकेतील भारतीय संघाचे वेळापत्रक

27 एप्रिल – भारत विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)
29 एप्रिल – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलंबो)
4 मे – भारत विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)
7 मे – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलंबो)

आयसीसी क्रमवारीत तिन्ही संघांचे स्थान

आयसीसी महिला एकदिवसीय संघ क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे 112 रेटिंग आहेत. दक्षिण आफ्रिका 103 गुणांसह चौथ्यानावर आहे. श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ 80 रेटिंग गुणांसह क्रमवा स्था स्थानावर आहे.

हे ही वाचा –

MI vs RCB IPL 2025: ‘रोहितमुळे आम्ही …’, आरसीबीविरुद्ध पराभवानंतर कर्णधार्दिक हांड्या हे काला?

Mi vs RCB Hardik Pandya and Rohit Sharma: रोहित शर्माला जमत नसेल तर … वानखेडेवरील ‘फ्लॉप शो’नंतर रवी शास्त्रींनी हिटमॅनला झापलं

अधिक पाहा ..