Dominican Republic Music Concert Club Roof Collapsed 79 People Died Latest Update Marathi News – ryan
Dominican Nightclub Disaster: डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मंगळवारी (दि .8) रात्री मोठी दुर्घटना घडलीये. राजधानी सेंटो एक एका नाईट क्लबचा छत अचानकपणे कोसळलाय. या दुर्घटनेत 79 लोकांचा मृत्यू झालाय. याशिवाय 160 लोक या घटनेत गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अधिकची माहिती अशी की, नाईक क्लबचा छत कोसळला तेव्हा 500 ते 1000 लोक उपस्थित होते. मात्र, छत ल लागल्यानंतर क्लबमध्ये खळबळ उडाली आहे. छत कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखील दबले हेत. यांचा अजूनही शोध आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु जखमींन जखमींना जवळच्यालयात उपचाराठी हलवण्यात आलं आहे. बचावकार्य करणारी टीम लोकांना ढिगाऱ्याखालून बाढण्याची प्रयत्न आहे आहे.
आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे जुआन जुआन मॅन्युएल म्हण म्हणाले, ढिगाऱ्याखाली अजूनही लोक जिवंत असू शकत शकतात असालाला विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वा विश्वालास आहे. “प्रत्येकाला सुरक्षितपणे बाहेर काढेपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू ‘, असं त्यांनी स्पष्ट केलंय. माजी मेजर बेसबॉल खेळाडू ऑक्टाव्हियो डोटेलचाही यामध्ये झाला.
गायक रुबी हिच हिचा मृत्यू
प्रसिद्ध मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ नाईट क्लबमध्ये परफॉर्म करत असताना ही घटना घडली आहे. त्यांचे व्यवस्थापक एनरिक य यांनी सांगितले की, रात्री 12 वाजताच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू झाला आणि सुमास तासानंतर न क्लबचे कोसळले कोसळले. या अपघातात गायिका रुबी पेरेझचाही मृत्यूाला. मॅनेजर पॉलिनो म्हणाले, “हे सर्व अचानक घडले.
राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त दु: ख
डोमिनिकन रिपब्लिकचे अध्यक्ष अबिन अबिनाडर यांनी नाईट अपघाताबद्दल व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले, “जेट सेट न नाईटक्लबमधील घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे आम्ही सुरुवातीपासूनच दर मिनिटाला य लक्ष ठेवून आहोत आहोत.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा ..