Rohit Sharma, रोहित शर्माचा बीसीसीआयने का केला Mi vs Srh सामन्यापूर्वी सत्कार, खरं कारण आता आलं समोर – Rohit Sharma Felicitat
Rohit Sharma: रोहित शर्माचा खास सत्कार बीसीसीआयने Mi vs Srh सामन्यापूर्वी केला. या गोष्टीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. पण या सामन्यापूर्वी रोहितचा सत्कार नेमका का करण्यात आला, जाणून घ्या ..
हायलाइट्स:
- रोहित शर्माचा बीसीसीआयने केला खास सत्कार
- या सत्काराचा व्हिडिओ झाला जोरदार व्हायरल
- रोहित शर्माचाच यावेळी सत्कार कात आला, जाणून घ्या …

मुंबई: रोहित शर्माचा खास सत्कार बीसीसीआयने वानखेडे केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओही व्हायरल झाला. पण सुरुवातीला रोहितचा सत्कार का, याचं कारण समजलं नव्हतं. पण आआता बीसीसीआयने याबाबतचं कारणही सांगितलं आहे. यावेळी रोहित शर्माला बीसीसीआयने एक मानचिन्ह दिली. रोहितचा हा सत्कार सुरु असताना मुंबई इंडियन्सचे खेळाडूही तिथे उपस्थित होते. चाहत्यांनी हा सत्कार सुरु असताना स्टेडियम दणाणून सोडले होते. चाहत्यांनी रोहित .. रोहित .. असा जयघोष केला आणिा जयघोषात रोहित शर्माला हे मानचिन्ह देण्यात आलं.
हा सामना सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयचे पदाधिकारी मैदानात उपस्थित झाले होते. त्याचबरोबर रोहित शर्मा यावेळी बीसीसीआयच्याधिकाधिकाऱ्यांनी बोलवून घेतले. त्यावेळी नेमकं काय सुरु आहे, हे कोणालाच कळलं नाही. त्यानंतर रॉजर य यांनी रोहित शर्माला बोलावून घेतलं त्याचा सत्कार केला. रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सुरुवातीपासून खेळत आहे. यापूर्वी तो च चार्जर्सच्या संघात होता. रोहित डेक्कन चार्जर्सच्या संघात असताना त्याने हॅट्रीकही होती. त्याचबरोबर डेक्कनच्या संघाला गिलख्रिस्ट कर्णधार असताना त्यांनी जेतेपदहीvवले होते आणि त्यावेळी रोहित शर्मा संघातही होतातही होता. रोहित शर्मा सलग १८ आयपीएल आयपीएल खेळतो आहे आणि त्यामुळेच त्याचा सत्कार यावेळी करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. आयपीएलच्या या हंगामात जे खेळाडू सर्वाधिक स्पर्धा खेळले, त्यांचे सत्कार करायचे बीसीसीआयने ठरवले आहे. मुंबईच्या सामन्यापूर्वी यावेळी रोहितचार करण्यात आला.
रोहित शर्माचा बीसीसीआयने का Mi vs Srh सामन्यापूर्वी सत्कार, खरं कारण आता आलं समोर
रोहित शर्मा सध्याच्या घडीलांगल्या फॉर्मात नाही, पण त्याला फॉर्मात येण्यासाठी एकच सामना पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसा पुरेसuce पुरेस शकतो शकतो. हा सामना तर त्यांच्या घरच्यानात आहे. त्यामुळे रोहित शर्मा या सामन्यात फॉर्मात येतो का, याकडे आताम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले असणार आहे. कारण रोहितची फलंदाजी पाहण्याची मजाही औरच औरच, हे चाहत्यांना माहिती आहे.

लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी कvम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.… आणखी वाचा