MI vs DC: आयपीएल 2025 मध्ये रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली (Mumbai Indians vs Delhi Capitals) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई दिल्लीवर 12 धावांनी विजय मिळवला. हा मुंबईचा या सीजनमधील दुसरा विजय होता, यापूर्वी त्यांना सलग चामन्य सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. या सामन्याच्या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्टार ऑलरार्दिक हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या बॅटवर शंका उपस्थित करण्यात आली. लाईव्ह सामन्यात हार्दिक मैदानावर येताच अंपार्दिकच्या बॅटची तपासणी केली. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल होत असून हे पाहून सर्वच झाण झाले.
नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सच्या इनिंगची 14 वी ओव्हर सुरु असताना सूर्यकुमार यादव झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी क्रीजवर आला. परंतु मैदानातील अंपायरने हार्दिक सोबत केलं ते प protect सर्वच आश्चर्यचकित झाले. मैदानातील अंपायरने हार्दिक पंड्याच्या बॅटची साईज मोजण्यासाठी एक टूल काढला आणि त्याच्या बॅटची तपासणी करण्यास सुरुवात केली. अंपायरने यासाठी हार्दिकच्या बॅटची तपासणी केली त्याची बॅट गरजेपेक्ष गरजेपेक्षा जास्त मोठी तर नाही. सर्व ठीक आहे समजल्य समजल्यावर हार्दिक बॅटिंगसाठी आला आणिामन्याला सुरुवात झाली.
IPL मध्ये बॅटबाबतचे सक्त नियम:
सीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्यानुसार बॅटची रुंदी 4.25 इंच किंव किंवा जा जास्त नसावी. आयपीएलच्या नियमांनुसार, बॅटचा ब्लेड खालील परिमाणा जास्त नसावा त्याची रुंदी – 4.25 इंच /10.8 सेमी, खोली – 2.64 इंच /6 सेमी, एज – 1.56 इंच /4.0 सेमी. या व्यतिरिक्त, ती बॅट (बॅटच्या आकाराचे मोजमाप करण्याचे) मधून जाण्यास देखील अस असावी.
हेही वाचा: IPL 2025: विराट कोहलीच्या नावावर आता अर्धशतकांचं शतक, टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास
पाहा व्हिडीओ:
(Sna4kohl1) April 13, 2025
मुंबईने दिल्लीवर केली मात:
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम टॉस गोलंद गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी मुंबई प्रथम प्रथम फलंदाजीसाठी येत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 205 धावा केल्या. यात रोहितने 18, रिकेल्टनने 41, सूर्यकुमार यादवने 40, तिलक वर्माने 59, नमन धीरने 38 धावा केल्या. मात्र विजयासाठी 206 धावांचे आव्हान मिळाले असताना दिल्ली कॅपिटल्स 19 व्या ओव्हरला ऑल आउट झाली आणि त्यांनी फक्त 193 धावा केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्या केल्यावा.