हैदराबादच्या मैदानात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्याच्या हंगामातील २७ वा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. श्रेयस अय्यरनं या सामन्यात नाणेफेक जिंकूनvंदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्याच षटकान encerन एक दृश्य दृश्य पाहायला मिळाले.
इशान किशननं चेंडू अडवला, पण त्याला तो सापडेना, मैदानातील मजेशीर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल
Typical of SRH Batters problems, Ishan Kishan could not spot the ball!#IPL2025pic.twitter.com/owpcwuwxjz
– Nikhil 🏏 (@criccrazyniks) April 12, 2025
पंजाब किंग्जच्या डावातील पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शमीने ऑफ स्टंप धरून टाकलेला चेंडूवर सिंग सिंग याने थेट गोलंदाजाच्या दिशेने फटका मारला. इशान किशनने चेंडू अडवला. पण त्यानंतर त्याला चेंडूच सापडेना. तो अडवलेला चेंडू हरवल हरवला विचा विचारात पडला. चेंडू स्पॉन्सर मॅटवरील पांढऱ्या पट्टीवर असल्यामुळे तो इशान किशनला दिसला नाही. मग कर्णधार पॅट कमिन्स आल आला अन् चेंडू उचलला. हे दृश्ये मजेशीर असेच होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
गोंधळात गोंधळ; इशान किशननंतर फलंदाजही गडबडले
चेंडू ग्राउंडवरून उचलल्यावर पॅट कमिन्सनं इश इशान किशनला दाखवला. या दरम्यान पंजाबच्या संघातील खेळाडूंनी धावा घेतल्या. पण इशानच्या गोंधळात फलंदाजांनीही धाव घेताना गोंधळ केला. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी दोन धावा काढल्या. पण एक धाव शॉर्ट असल्यामुळे संघाला एकच धाव मिळाली. पंजाबच्या सलामी जोडीनं संघाला जबरदस्त सुरुवात करून देताना पहिल्या षटकात १४ धावा कुटल्या. प्रभसिमरन याने षटकातील अखेरच्या तीन चेंडूवर तीन चौकार मारल्याचे पाहा मिळाले. प्रियांश आर्य प्रभसिमरन जोडीनं पहिल्य पहिल्या तीन षटकातच धावफलकावर ५० धावा लावल्याचे पाहायला मिळाले.