EMRAAN HASHMI SAYS PEOPLE INITIALLY Thought he could only kiss on Screen – ryan
Emraan hashmi: बॉलीवूड अभिनेता इमरान हा सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच होण होणार आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला इमरान हाश्मीला ‘सीरियल’ म्हटलं जायचं. हा टॅग मिळाल्यानंतर इमरानला याच आशयाचे चित्रपट मिळाले. ‘सीरियल किसर’ या प्रतिमेमुळेच इमरान चित्रपटसृष्टीत टिकून आहे, असं लोकांना वाटू लागलं. आता इमरान हाश्मीने यावर जाहीरपणे भाष्य केलं आहे. तसेच त्याच्या कोणत्या चित्रपटाने ही प्रतिमा बदलली नमूद केलं.
इमरान म्हणाला, “हा २००८ ते २०१३ पर्यंतचा काळ होता. मी ‘जन्नत २’, ‘राज २’, ‘राज ३’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘मर्डर २ २ वन्स वन्स अपॉन अ ट टाइम इन मुंबई ’ असे चार ते पाच एकापाठोपाठ एक चित्रपट दिले होते. ते सर्व चित्रपट समीक्षकांच्या दृष्टीने सरासरी चित्रपट होते. मग मला समीक्षकांनी कौतुक केलेला एक चित्रपट मिळाला जो बॉक्स सर सरासरी होता. ”
रणवीर अलाहाबाच्याच्या पॉडकास्टमध्ये इमराश्मी हाविषयी मोकळेपणाने बोलला. ‘शांघाय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक झाले. लोकांनी भरभरून दिलं दिलं, तसेच त्याला अनेक पुष्पगुच्छ भेटवस्तूही पाठवल्या. इमरान हाश्मी म्हणाला, “लोक म्हणत होते आम्हाला वाटलं की ह हा तर फक्त ऑनस्क्रीन किस करतो करतो, पण त्याला अभिनयही येतो तो तोशांघाय चित्रपटा. काळ होता.
हेही वाचा
हेही वाचा
‘शांघाय’ हा चित्रपट २०१२ साली झाला होता. दिबाकर बॅनर्जीच्या पॉलिटिकल थ्रिलरमध्ये अभय, फारुख शेख, कल्की कोचलिन आणि चॅटर्जी चॅटर्जी चॅटर्जी यांनीही महत्त्वाच्या भूमिका होत्या होत्या. या चित्रपटात इमरानचा एक वेगळा अंदाज आणि अवतार पाहायला मिळाला होता. हा चित्रपट बॉक्स क काही खास कमाई करू शकला नाही, परंतु समीक्षक आणि प्रेक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं. या चित्रपटासाठी इमरान हाश्मीचं प्रचंड कौतुक झालं होतं.