“रोहित शर्मा असा खेळाडू …” CSK लाभूत केल्यानंतर केल्यार्दिक पांड्याचं रोहितबाबत मोठं वक्तव्य – Hard

मुंबई Hardik Pandya in Post Match Presentation: आयपीएल 2025 मध्ये, मुंबई इंडियन्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. संघासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मुंबईकडून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्टाजी केली. तर जसप्रीत बुमराहनं चांगली गोलंदाजी केली. या खेळाडूंमुळंच मुंबई संघ नोंदवण्य नोंदवण्यात यशस्वी झाला.

हार्दिकनं केलं सूर्या आणि रोहितचं कौतुक: सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिकvंड्या म्हणाला की, आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट आहोत, मोठ्या धावसंख्येच्या खेळपट्टीवर आम्ही ज्या पद्धतीनं केली आणि नंतर लक्ष्य लक्ष्य गाठलं खूप चांगलं आहे. रोहित शर्मा असा खेळाडू आहे की जेव्हा तो असतो असतो तेव्हὁv. रोहित आणि सूर्यकुमार ज्या पद्धतीनं फलंदाजी करत आहेत. ते सुखदायी आहे.

संघातील प्रत्येक खेळाडूचं योगदान: हार्दिक पांड्या म्हणाला की, प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे. आम्ही फक्त साध्या क्रिकेटवर केंद्रित केंद्रित करत आहोत आमच्य आमच्या योजना राबवत आहोत. वेगवान गोलंदाजांनी नक्कीच धावा दिल्या, पण 175-180 चा स्कोअरासरीपेक्षा कमी होता. मला वाटतं आपण विजयापासून फार दूर नव्हतो. आम्हाला फक्त गोष्टी कर करायच्या होत्या.

    Hardik Pandya said, “You don’t have to worry about rohit sharma’s form. Whenever he’s in form, the opposition will be out of the game. Same happened tonight”. pic.twitter.com/f0xoowty7x

    – Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025

सूर्या आणि रोहितच्या स्फोटक फलंदाजीनं जिंकला सामना: मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या यामन्यात चेन्नई किंग्जनं प्रथम प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजा (53 धावा) आणि शिवम (50 धावा) यांनी उत्तम अर्धशतकं झळकावली. नंतर, रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबई इंडियन्ससाठी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली विजयाचा पा पा पा पा पा पा पा पा पा पाया रचला रचला. संघाकडून रोहितनं 45 चेंडूत 76 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि सहा षटकारा समावेश होता. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनं 68 धावा केल्या. रोहितला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनाचा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा:

  1. ‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’च्या नावावर IPL मध्ये अनोखा विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
  2. BCCI कडून कर कराराची घोषणा; IPL दरम्यान 34 खेळाडूंना लॉटरी, वाचा यादी