Manoranjan Latest News Live Updates in Marathi 15 April 2025 Trending Jaat Collection Celebrity Gossip Marathi TV Show Daily Updates – ryan

Latest Manoranjan News Live Updates, April 15, 2025: चित्रपटांचे प्रदर्शन, मालिकांमधील ट्विस्ट, कलाकारांच्या मुलाखती आणि किस्से किस्से .. अशा बऱ्याच गोष्टी मनोरंजन विश्वात रोज असत असतात. बॉलीवूड चित्रपट, मराठी व म मालिका तसेच आजच्या मनोरंजन विश्वा घडा घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.
Live updates
Entertainment News Live Today, April 15, 2025: मनोरंजन विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी
09:26 (IST) 15 Apr 2025
“छावा वाईट फिल्म” मराठी अभिनेत्याची पोस्ट, सिनेमात स्वत: केलंय काम; म्हणाला, “हा कुठला इतिहास…”
Chhaava Movie: “सर्वतोपरी वाईट आहे …”, ‘छावा’ सिनेमाबद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट, चित्रपटात स्वत: केलंय काम, म्हणाला … … …अधिक वाचा