MI vs DC IPL 2025 Karun Nair Said Jasprit Bumrah is the best Bowler in the world at the moment – ryan

Jasprit Bumrah Karun Nair Mi vs DC IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात काल (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने रोमांचक विजय मिळवताना दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला. या शानदार कामगिरीसह मुंबईने आपला दुसरा विजय नोंदवला. तसेच, दिल्लीचा हा यंदाच्या सत्रातील पहिलाभवही ठरला. विशेष म्हणजे, पहिल्या डावात 200 हून अधिक धावा काढल्यानंतर अपराहण्याची कामगिरी मुंबईने कायम राखली. मुंबईने 20 षटकांत 5 बाद 205 धावा उभारल्यानंतर दिल्लीलांत 193 धावांत गुंडाळले. तीन फलंदाजांना बाद करणारा कर्ण शर्मा सामनावीर ठरला. मुंबई आणि दिल्लीच्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि न नायर (Jasprit Bumrah Karun Nair Fight IPL 2025) यांच्यात वाह पाहायलालाला. यादरम्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करुण नायरने 40 चेंडूत 89 धावांची शानदार खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या षटाकात करुण नायरने 18 धावाही केल्या. तसेच बुमराहच्या षटकात करुण नायरने अर्धशतक केले. याचदरम्यान षटक संपल्यानंतर करुण नायर आणि बुमराहमध्ये वाला. दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना करुण नायर गोलंदाजी करत असलेल्या जसप्रीत बुमराहला आदळला. यानंतर ड्रिंक्स ब्रेकदरम्यान तु ज्या ठिकाणाहून धावतोय, ती माझी गागा आहे (तो स्पेस गोलंदाचा आहे) असं जसप्रीत बुमराह करुण नायरला म्हणालाला. यानंतर करुण नायरही बुमराहला काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर करुण नायर हार्दिक पांड्याकडे गेला आणिालाहीतरी समजावू लागला. यानंतर हार्दिकने करुण नायरचं ऐकून घेतल्याहायला मिळालं.

सामना संपताच करुण नायर म्हणाला …

सामना संपल्यानंतर करुण नायर म्हणाला की, माझ्या खेळीबद्दल बोलण्याही काही अर्थ नाही, कारण मी चांगला खेळलो, पण संघासाठी शेवटपर्यंत करु शकलो नाही, त्यामुळे मी निर निर निर निर निर निर निर निर निर. आम्ही सामना जिंकण्यासाठी खेळतो. त्यामुळे पराभवानंतर निराश व्हायलuce होतं आपण कितीही ध धावा केल्य, जर संघ जिंकला नाही तर त्याला का का का काही अर्थ नाही. माझ्यासाठी संघाचा विजय महत्त्वाचा होता आणि तो शकलv ना नाही. पण हा एक धडा आहे आणि आपण पुढे जाऊ आणि मला आशा आहे मी अशीच अशीच कामगिरी करत राहीन आणि जिंकू जिंकू, असं करुण नायर म्हणाला. करुण नायरला जसप्रीत बुमराहबद्दल विचारताच जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, असं म्हणत करुण नायरने कौतुक केलं.

Karun Nair said, “Jasprit Bumrah is the best bowler in the world at the moment”. pic.twitter.com/4hinbngelq

– Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025

संबंधित बातमी:

Karun Nair Jasprit Bumrah Mi vs DC IPL 2025: बुमराह करुण नायरला भिडला, हार्दिक पांड्याही आला; रोहित शर्माच्या Iconic रिअ‍ॅक्शनने धुमाकूळ, Video

Rohit Sharma Mi vs DC IPL 2025: मुंबई इंडियन्सचा ‘मनातला’ कॅप्टनच कामा आला, मैदानाब सूत्रं हलवली हलवली, एका निर्णयाने संपूर्ण सामना फिरलामना फिरलामना फिरलामना फिरला फिरलामना, video

अधिक पाहा ..

Exit mobile version