देवदत्त पड्डीकलचं अर्धशतक; बंगळुरू विजयाच्या दिशेने – ryan
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस बॉलिंगच बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कसे आहेत जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, रोमारिओ शेफर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाळ, सुयश शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स– देवदत्त पड्डीकल, रसिक धार, मनोज भडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग
पंजाब किंग्ज
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, जोश इंगलिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनस, मार्को यान्सन, झेव्हियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर्स– हरप्रीत ब्रार, विजयकुमार व्यशक, प्रवीण दुबे, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे