गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कमेंटेटर्सवर भडकला शार्दूल; म्हणाला, स्टुडियोमध्ये बसून का
काय म्हणाला शार्दूल ठाकूर?
शार्दूल म्हणाला की, बऱ्याचदा कमेंट्रीटर्स गोलंदाजांबाबत खूप होतात. मात्र हे घ्य घ्यावं लागेल की, क्रिकेट आता २०० किंवा त्याहून अधिकच्या रन्सकडे वळलंय. टीका नेहमीच टीकाकारांकडून होत असते. स्टुडिओमध्ये बसून गोलंदाजीविरुद्ध बोलत राहणं हे सोपं सोपं काम आहे. पण मैदानात जे त्य त्यांना कल्पनाच नाही. स्वतःला मैदानात काय चाललंय ते माहित नाही.