PSL 2025: पाकिस्तानने तर आता आयपीएललाही मागे टाकल्याचे पाहा मिळाले आहे. कारण पाकिस्तानच्या प्रमीअर आत आता जगभरात चर्चा का सुरु झाली आहे, जाणून घ्या ..
हायलाइट्स:
- पाकिस्तान प्रमीअर जगभर जगभरात चर्चा
- पाकिस्तान प्रीमीअरचा व्हिडिओ होतोय व्हायरल
- पाकिस्ताक्रिकेटा क्रिकेट लीगमध्ये घडलं क काय, जाणून घ्या …

कराची: भारत ही क्रिकेटची महासत्त असल्याचे म्हटलेाते. पण आता पाकिस्तानने भारता मागे टाकले, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. कारण PSL 2025 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये एक भन्नाट गोष्ट घडल्याहायलायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला क्रिकेट वर्तुळात जोरदार व्हाला आहे.आयपीएल ही जगातली सर्वात धनाढ्य टी लीग लीग असल्याचे सर्वांनाच. त्यामुळेच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परदेशी खेळाडूही उत्सुकत असतात. काही खेळाडू तर पाकिसतानची लीग सोडून भारतात दाखल आहेत. पण पाकिस्तानच्या क्रिकेट लीगमध्ये अक भन्नाट गोष्ट घडल्याचे आता समोर आले आहे. कारण या लीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये एक धडाकेबाज गोष्ट, ज्याचे कौतुक सध्याच्या घडीला सर्वत्र सुरु आहे. त्यामुळेच या लीगच्या ओपनिंग सेरेमनीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत.
पाकिस्तान क्रिकेट लीगच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये एक गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या ओपनिंग सेरेमनीमध्ये अद्यायवत तंत्रज्ञानाचे दर्शन पाहायला मिळाले.
आयपीएलमध्ये हवेत उडणारा कॅमेरा सर्वांनीच पाहिला आहे. त्यामुळे सर्वांंना एरियल दृष्यं दिसत असतात. पण आता पाकिस्तानच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये भन्न भन्नाट पाहायला मिळा मिळाली.
या ओपनिंग सेरेमनीमध्ये उडण उडणाराणूस पाहायला मिळाला. हा माणूस बराच वेळ हवेत उडत होता आणि त्यानंतर तो योग्य जागेवर येऊन लँडही झाला. त्यामुळे या ओपनिंग सेरेमनीची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. कारण यापूर्वी ही गोष्ट कोणत्य कोणत्याही लीगमध्ये पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानच्या ओपनिंग सेरेमनीचा हा व्हिडिओ जोरदार व्हाला आहे.
पाकिस्तानने iPL लाही टाकलं मागे, PSL ची जगभरात जोरदार चर्चा, व्हिडिओमध्ये पाहा असं काय घडलं
बीसीसीआयकडे प्रचंड पैसा आहे, आयपीएल तर त्यांच्यासाठी सोन्याची देणारी कोंबडी आहे. दरवर्षी त्यांना अमाप नफा होत असतो. पण आयपीएलमध्ये अशी य यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती. पण पाकिस्ता क्रिकेट लीगमध्ये मात्र ही घडली घडली. त्यामुळे आता पाकिस्ता या गोष्टीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. पाकिस्ता हा व्हिडिओ आता जगभरात पाहिला जात आहे.
लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी कvम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.… आणखी वाचा