Mumbai Indians, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनीच सोडली संघाची साथ, Mi vs RCB मॅचपूर्वी अंबांनी यांना धक्का – M

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या संघाला आता मोठा बसला आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनीच संघाची साथ सोडली आहे. त्यामुळे अंबांनी यांच्यासाठीही हा धक्का धक्का असेल.

हायलाइट्स:

  • मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनीच सोडली साथ
  • अंबानी यांचे टेंशन वाढलं
  • आरसीबीच्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं, जाणून घ्या ..
महाराष्ट्र टाइम्स.कॉमसौजन्य-ट्विटर
सौजन्य-ट्विटर

मुंबई: आयपीएलमधल्या Mi vs. RCB याच्या सामन्यापूर्वी आता संघा संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या महत्वाच्या सामन्यापूर्वीच संघाच्या प्रशिक्षकांनीच त्यांची सोडल्याचे आता समोर आले आले इंडियन्सची इंडियन्सची आयपीएलमधली कामगिरी आतामगिरी चांगली चालेली, त्यांना फक्त सामना आतामन आतापर्यंत जिंकतामन जिंकतामन. त्यामध्ये त्यांनी तिलक वर्माला भर सामन्यामधून संघाबाहेर केले टीकv ओढवून घेतली आहे. पण या वर्षात मुंबई इंडियन्सच्या महिलांच्या संघाने मात्र केली केली. कारण महिलांच्या लीगमध्ये मुंबई दमद दमदार कामगिरी करत जेतेपद होते. त्यामुळे आयपीएल होण्य होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला गुज न्यूज मिळाली होती. पण आता आयपीएलमधील आरसीबीच्या सामन्यापूर्वी आतांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आली आहे.

मुंबई इंडियन्सने जे जेतेपद जेतेपद, त्यामध्ये इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्स यांचे मोठे योगदान होते. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचामगिरी करत होता आणि त्यामुळे त्यांना यश मिळत होते. त्यामुळे त्यांची सामन्यामध्ये जी अस असाच्य, संघाच्या विजयात महत्वाची ठरली होती. पण आता एडवर्ड्स यांनी आता मुंबई इंडियन्सच्या संघाला अलविदा आहे. यापुढे आपण इंडियन्सच्य इंडियन्सच्या संघाची साथ देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी कारणही तसेच महत्वाचे आहे. कारण आता एडवर्ड्स यांना इंग्लंडच्या संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी आता मुंबई इंडियन्सचे सोडले आहे. त्यामुळे यापुढे एडवर्ड्स या मुंबई इंडियन्सच्या संघात नसतील, हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनीच सोडली संघाची साथ, Mi vs RCB मॅचपूर्वी अंबांनी यांना धक्का धक्का

मुंबई इंडियन्सच्या महिलांच्या संघाने यामातvत कमाल केली हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी जेतेपद पटकावले होते. मुंबई इंडियन्ससाठी हे महत्वाचे जेतेपद होते. पण त्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलचे जेतेपद पटकावणार का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. पण सध्याच्या घडीला तरी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली होताना दिसत नाही.

प्रसाद लाड

लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी कvम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.… आणखी वाचा

Source link