Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025 Priyansh Arya has reached the fourth position in scoring the fastest century in IPL 2025 – ryan
आयपीएल 2025 च्या हंगामात काल पंज किंग्स चेन्नई चेन्नई किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबकडून खेळणाऱ्या प्रियांश आर्याने 103 धावांचा खेळी केली. (Image Credit-Lipl)
युवा खेळाडू प्रियांश आर्याने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएल 2025 मधील सर्वात जलद शतक ठोकले. (Image Credit-Lipl)
प्रियांश आर्याने विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनाही मागे टाकले आहे. (Image Credit-Lipl)
प्रियांश आर्या हा टी -20 इतिहासात पहिला सलामीवीर ठरला आहे ज्याने टॉप 5 खेळाडू एकाच अंकी धावसंख्येवर बाद झान नाना शतक ठोकले. त्यामुळे याबाबतीत प्रियांश आर्याने विराट कोहली ख्रिस गेल यांनाही मागे टाकले आहे. (Image Credit-Lipl)
आयपीएलमध्ये सर्वात जलद ठोकण्य ठोकण्याच्या बाबतीत प्रिया आर्या चौथ्यानावर पोहोचला आहे. त्याने 39 चेंडूत आपले पूर्ण केले.
आयपीएल 2025 च्या 22 व्यामन्यात पंजाब किंग्सने विजय विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य होते होते. पंजाबकडून प्रियांशने एकतर्फी केली. 103 धावा करत प्रियांश आर्याने 9 षटकार आणि 7 चौकार टोलावले. (Image Credit-Lipl)
आयपीएल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार मारणारा प्रियांश आर्या हा नमन ओझा, विराट कोहली फिल सॉल्ट यांच्यानंतरचा चौथा चौथाज फलंदाज ठरला. (Image Credit-Lipl)
आयपीएलमध्ये शतक ठोकणारा प्रियांश आर्या हा अनकॅप्डा अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेला) खेळाडू ठरला. (Image Credit-Lipl)
Published at: 09 Apr 2025 08:24 am (ist)
आयपीएल फोटो गॅलरी
अधिक पाहा ..