Irfan Pathan Commentary IPL 2025 Why Was Irfan Pathan Expelled For IPL Commentary Video Viral on Social Media – ryan

Irfan Pathan Commentary IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आयपीएल 2025 च्या (IPL 2025) समालोचन पॅनेलचा भाग नाही. आयपीएलच्या कॉमेंट्रीवरुन इरफान पठाणची हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इरफान पठाणला प्रत्येक मोठ्या क्रिकेट समालोचक म्हणून पाहिले जात आहे. पण यावेळी यादीत त्याचे नाव न दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

काही खेळाडूंवर वैयक्तिक टीका केल्याने इरफाणलनणला आयपीएलच्या कॉमेंट्री पॅनलवरुन वगळल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये इरफान पठाण भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर टीका करताना दिसत आहे. यामुळे बीसीसीआयने इरफान पठाणला आयपीलएच्या कॉमेंट्री वगळल्याचे बोलले जात आहे.

इरफान पठाण काय म्हणाला होता?

सोशल मीडियावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीशी एक एक व्हिडीओ क्लिप शेअर आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण विराट कोहलीवर टीका करताना दिसतोय. विराट कोहली स्पर्धेमध्ये शेवटच शेवटचा कधी खेळला होता तर एका दशकापूर्वी. पहिल्या डावामध्ये 2024 ला विराटची सरासरी 15 इतकी होती. वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात हवेत का? याचा विचार व्हायला हवा. याऐवजी एखाद्या तरुण खेळाडूला वारंवार संधी दिली तो सुद्ध सुद्धा 25-30 ची सरासरी देईल, असं इरफान पठाण या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय. दरम्यान, इरफान पठाणने रोहित शर्मावर देखील टीका केली होती.

इरफान पठाणला वगळले, नेटकरी संतापले-

इरफान पठाण खेळाजक राजकारणा बळी ठरतोय का? असा प्रश्न देखील विचारला जातोय. इरफान पठाण गौतम गंभीरचा जवळचानला जातो. परंतू इरफान पठाणने कठोर शब्दात टीका केल्याचं काही खेळाडूंना पटलं नाही. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देव आणि सर्व समालोचक वेळोवेळी खेळाडूंवर टीका आणि कौतुक आहेत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली का? असा सवाल देखील करत आहेत.

संबंधित बातमी:

Priyansh Arya PBKS vs CSK IPL 2025: विराट कोहली, ख्रिस गेलही करु शकले न नाही, ते प्रियांश आर्याने केले; युवा खेळाडूचा विश्वविक्रम

Kedar Jadhav Net Worth: भाजपात प्रवेश सुरु केली नवीन इनिंग; मराठमोळ्या केदार जाधवची संपत्ती किती?

अधिक पाहा ..