Kareena Kapoor Dance in Rave Party Happened in Pakistan; Check Real Fact Behind It
Bollywood News: बॉलिवूडची ग्लॅमरस करीन करीना कपूर फक्त भारतातच नाही परदेशातही लोकप्रिय आहे. अगदी पाकिस्तानमध्येही तिची प पाहायला मिळते. त्यातच तिच्या चाहत्या धक्का देणारी घटना घडलीये. सोशल मीडियावर एक व्ह व्हायरल होतोय. ज्यात करीना कपूरसारखा दिसणारा अॅनिमेटेड अवतार रेव्हार्टीमध्ये नाचताना दिसतोय. यामुळे अनेकांनी व्हिडिओवर टीका केलीये.