IPL 2025 RR vs LSG 36th Match Vaibhav Suryavanshi Makes Debut: जयपूरच्या मैदानात रंगणाऱ्या राजस्थान रॉयल लखनौ सुपर सुपर जाएंट्स यांच्यातीलमन्यमन्यात नवा इतिहा जा जाणार आहे. या सामन्यात रिषभ न नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाचा निर्णय घेतला. त्यानंतर संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या रियान पराने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात वैभव पद पदार्पण करणार असल्यार स्पष्ट स्पष्ट केले. १४ वर्षीय वैभव जैस्व जैस्वालसोबत राजस्था डावाची सुरुवाना दिसू शकते. मैदानात उतरताच वैभव नव नवा इतिहास रचेल. आयपीएलमध्ये खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरेल. १४ वर्षे २३ वय असत असताना तो पदार्पणासाठी सज्ज झालाय.
‘लोकमत’चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेगा लिलावात राजस्थानने या पोरावर खेळला होता डा डा डा डा डा डा डा डा डा डा डा डा डा डा मोठा डा डा मोठा मोठा मोठा मोठा डा डा मोठा
वैभव सूर्यवंशी याचा जन्म २७ मार्च २०११ बिह बिहारमधील ताजपूर यावात झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासून क्रिकेट खेळणाऱ्या या पोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने मेगा लिलावात मोठा डाव खेळला होता. १ कोटी १० मोजत र राजस्था संघाने त्याला आपल्याफ्यात सामील करून घेतले. मेगा लिलावात मूर्ती लहान पण मह महान या म्हणीनुसार त्याने इतिहावर रचल्याला यंदाला यंदाच्यामात पदार्पणाची कधी मिळण मिळणार? हा प्रश्न आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून चर्चेत होता. अखेर त्याला इम्पॅक्ट खेळाडूच्या रुपात पदार्पणाची संधी मिळाली आहे.
अंडर १९ मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतकी खेळीनंही वेधलं लक्ष
वैभव सूर्यंवशी याने जानेवारी २०२४ बिह बिहारकडून प्रथम क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १२ वर्षे आणि दिवस वय वयात देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणासही त्यास विक्रम आपल्या नावे केला होता. एवढेच नाही तर वर्ष वर्षांखालील भातून तोा विरुद्धही खेळला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने ५८ चेंडूत शतकही झळकावले होते.